people blogs for IndiaArchive 2017

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar VIRAL
#72People & Blogs

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar VIRAL

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel\n---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ----\n---------------------------------------------------------------------------------\n■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■\n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणावर लोकप्रिय होत \nआहे....याला कारणही तसाच आहे !\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित \nमागच्या दोन वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जबरदस्त भाषण करत \nनेत्यांची नव्हे तर शरद पवारांचे सुद्धा मन जिंकले !\nशरद पवार यांचे कृत वर्ष म्हणून राष्ट्रवादीने अनेक कार्यक्रमात पवार यांचा सत्कार केला !\nमुंबई मध्ये असाच एक शरद पवारांवरील कौतुक करण्यासाठी आणि १२ डिसेंबर रोजी पवारांच्या वाढदिवसाला कार्यक्रम आयोजित केला होता ! \nया कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते !\nया वेळी रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख राज मुकेश अंबानी,राज्यपाल शी विद्यासागर राव,शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे \nभाजपचे एकनाथ खडसे,देवेंद्र फडणवीस,संजय राऊत,काँग्रेस महाराष्ट्र प्रमुख अशोक चव्हाण,सुनील तटकरे,अजित पवार\nविनोद तावडे यासह सर्व नेते हजर होते !\nयावेळी राज ठाकरेंनी अप्रतिम असे भाषण करुन सभागृहात शरद पवारांचे कौतुक देखील केले !\nपक्ष वेगळे म्हणल्यावर राजकारण आलेच पण पवारांचा सत्कार करायचा म्हणल्यावर सर्वच जण आले होते \nत्यात राज ठाकरे मागे कसे राहतील ...त्यांनी देखील पवारांचे तोंड भरून कौतुक केले आणि मनसेच्या वतीने \nवाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या...मात्र एकमेकांवर टीका करणारे आज तोंड भरून कौतूक करत एकत्र दिसले \nहे मात्र विशेष...पुढच्या जानेवारी मधेही राज आणि पवार साहेब एकत्र दिसतील...याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे !!\n\nFootage Courtesy: Sharad Pawar,Supriya Sule IT Team,NCP Head Office Mumbai\n\nThis video of Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray is very popular today\nThis is the reason!\nNationalist Congress Party chief and former Maharashtra chief minister Sharad Pawar's birth anniversary\nMNS chief Raj Thackeray had a great speech in a program organized in the last two years\nNot only the leaders, but also the Sharad Pawar won the mind!\nNCP felicitated Pawar in many programs for the year of Sharad Pawar!\nOne such compliment to Sharad Pawar in Mumbai and on December 12, Pawar's\nThe event was organized on the birthday!\nAll party leaders were present for this event!\nAt this time, Reliance Industries chief Raj Mukesh Ambani, Governor Shi Vidyasagar Rao, Shiv Sena chief Uddhav Thakre\nBJP's Eknath Khadse, Devendra Fadnavis, Sanjay Raut, Congress Maharashtra chief Ashok Chavan, Sunil Tatkare, Ajit Pawar\nAll the leaders, including Vinod Tawde, were present!\nAt this time, Raj Thackeray gave an amazing speech and praised Sharad Pawar in the House!\nPolitics came when the party was different, but all the people had come in the aftermath of Pawar's fondness\nHow can they remain behind Raj Thackeray ... He also favored Pawar's face and appreciated and on behalf of MNS\nHappy birthday too ... but the one who criticized each other today came face-to-face appreciating together\nIt is special ... In next January also, Raj and Pawar will see together ... Everyone is curious about this !!\n\nVIRAL IN INDIA MEDIA GROUP | VIRAL IN INDIA | MARATHI CHANNEL |\nContact: TeamViralInIndia@gmail.com

Channel

VIRAL IN INDIA

Views

403.8K

WATCH !! Akshay Kumar Response On Zaira Wasim Molestation Incident
#73People & Blogs

WATCH !! Akshay Kumar Response On Zaira Wasim Molestation Incident

WATCH !! Akshay Kumar Response On Zaira Wasim Molestation Incident\n\nFor More Stuff Subscribe : https://www.youtube.com/channel/UCqPs...\n\nSUBSCRIBE✔ \nLIKE✔ \nCOMMENT✔ \nSHARE✔\n\nCopyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.\n\nPhotos all are taken form Google Image search and using advance image search option :)

Channel

AtoZ Gyan

Views

403.6K

ஜெயலலிதா மருத்துவமனை வீடியோ சற்றுமுன் வெளியானது | Jayalalithaa Hospital Video
#79People & Blogs

ஜெயலலிதா மருத்துவமனை வீடியோ சற்றுமுன் வெளியானது | Jayalalithaa Hospital Video

ஜெயலலிதா மருத்துவமனையில் சிகிச்சை பெற்ற வீடியோ வெளியானது | Jayalalithaa Hospital Video\n---\nMedia Partner : Tamil Channel \n\nSubscribe : https://goo.gl/0gmCgI\n\nFollow us on Fb : https://goo.gl/BJ30Vm\n\nTo Promote your Videos Contact : r.vijaykarthi@gmail.com\n---\n\nஇந்த விடியோவை பகிர்ந்து கொள்ளுங்கள் ..\n\nவித விதமான தமிழ் வீடியோக்களை தினம் தினம் பார்த்து ரசிக்க எங்கள் தமிழ் சேனலுக்கு Subscribe செய்யுங்கள்

Channel

Tamil

Views

383.4K

राज ठाकरेंची ती मिमिक्री नाना पाटेकरांना झोंबली!काय बोलले तुम्हीच बघा Nana Patekar on Raj Thackeray
#80People & Blogs

राज ठाकरेंची ती मिमिक्री नाना पाटेकरांना झोंबली!काय बोलले तुम्हीच बघा Nana Patekar on Raj Thackeray

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel\n---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ----\n---------------------------------------------------------------------------------\n■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■\n\n\nपुणे: मनसेला मत देणार नाही: नाना पाटेकर\n\nप्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी त्यांचा आणि मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीही नुकसान झाले नाही. फक्त मनसेचे एक मत गेले, असे सांगून अभिनेते नाना पाटेकर यांनी यापुढे मनसेला मत देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ते आज पुण्यातील एनडीएच्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते.\n\nमुंबईसह ठिकठिकाणी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली होती. फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर राज ठाकरेंनी नानांना खडेबोल सुनावले होते. माहिती नसताना नाना पाटेकरांनी चोमडेपणा करू नये, असे ते म्हणाले होते. राज यांच्या टीकेला नानांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. राज यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता. मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीच नुकसान झाले नाही. मात्र मनसेचे एक मत गेले,' असे ते म्हणाले.\n\nकाय बोलले होते राज ठाकरे - \n'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते. \n\nराज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं . \n\n'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. \n\nWill not vote for MNS: Nana Patekar\n\nActor Nana Patekar answered today on the hollow criticism of MNS chief Raj Thackeray on the issue of re-provincial hawkers. Nana Patekar said that Raj Thackeray's personal loss is not a personal loss, but he has made a vote of MNS, saying that he will not vote for MNS in the next elections.\n Nana Patekar was present for the convocation of the NDA in Pune. At that time, after the program, he told reporters he gave his reaction. Taking the farewell side, he said, Raj Thackeray had raised his issue and I am my own. Everyone has the right to speak and talk. Raj Thackeray did not have a personal loss, but MNS had a vote. Everyone has the right to live. The hawkers should give them a place of entitlement.\nEveryone has the right to speak, to vote. Raj Thackeray gave him and I raised my issue. There was no loss of Raj in this. Nana Patekar has indicated that MNS will not vote for MNS. He was speaking at the NDA congress held in Pune today.\n\nNana Patekar had taken the side of the hawkers after the MNS protest movement at Mumbai. He questioned why the hawkers pawned on their stomach. Raj Thackeray had spoken to the Narsa. He had said that Nana Patekar should not do a perfect matchlessness while not having any information. Naan has responded to Raj's criticism today. 'Everyone has the right to speak and express their opinions. Raj had raised his issue. I raised my point. There was no loss of Raj in this. However, one vote of MNS went, he said.\n\nVIRAL IN INDIA MEDIA GROUP | TEAM VII | MARATHI CHANNEL

Channel

VIRAL IN INDIA

Views

380.2K