Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News

News & PoliticsLokmat1.9M Views

Why This Video Went Viral

This video achieved high visibility primarily due to strong early engagement signals. Content in the "News & Politics" category typically performs well when it triggers immediate viewer interaction within the first 24–48 hours.

Audience & Engagement Insights

Based on historical trends, videos like this resonate strongly with viewers interested in news & politics content, particularly audiences who engage through likes and repeat watches rather than comments alone.

With 14.0K likes relative to 1.9M views, this video demonstrates above-average engagement efficiency for its category.

Editorial Analysis

करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये... धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे, राजश्री धनंजय मुंडे.. मग या करुणा कोण? आणि याचं नाव चर्चेत का बरं आलं... तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय... याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप... धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे, करुणा धनंजय मुंडे.. उर्फ करुणा शर्मा... फेसबूकवर त्यांनी या नावाने अकाऊंट उघडलंय.. आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय.... #lokmat #KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #Maharashtranews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat