सातारा : हनीमूनला जाण्याआधीच कट रचला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

News & PoliticsABP Majha1.2M Views

Why This Video Went Viral

This video achieved high visibility primarily due to strong early engagement signals. Content in the "News & Politics" category typically performs well when it triggers immediate viewer interaction within the first 24–48 hours.

Audience & Engagement Insights

Based on historical trends, videos like this resonate strongly with viewers interested in news & politics content, particularly audiences who engage through likes and repeat watches rather than comments alone.

With 2.5K likes relative to 1.2M views, this video demonstrates above-average engagement efficiency for its category.

Editorial Analysis

सातारा : हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.आनंद कांबळे आणि पत्नी दिक्षा कांबळे हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले. पसरनी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पतीवर कोयत्याने वार केले, ज्यात आनंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटणा लुटमारीतून घडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. यात नवविवाहिता दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हल्लेखोरांनी लंपास केलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने शिताफिने तपास करुन पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि ही खळबळजनक घटना उजेडात आली.For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive